ताज़ा ख़बरें

ठाणे ब्लॉक तर्फे विद्यार्थी ची काळजी जेणे साठी शाळांना निवेदन

ठाणे ब्लॉक तर्फे विद्यार्थी ची काळजी जेणे साठी शाळांना निवेदन
ठाणे ब्लॉक तर्फे विद्यार्थी ची काळजी जेणे साठी शाळांना निवेदन

ब्लॉक नं. 7, ठाणे काँग्रेस तर्फे #बदलापूर मध्ये झालेली दुर्देवी घटना पुन्हा होऊ नये # यासाठी नौपाडा -ठाणे शहर परिसरात असलेले विद्यालय /महाविद्यालय मध्ये विध्यार्थी /विध्यार्थिनी यांची सुरक्षा विषयी काळजी घेतली जाते की नाही…? त्या साठी ठाणे काँग्रेस तर्फे पडताळणी करण्यात यावी त्या संधर्भात…वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे, शिक्षण अधिकारी, शिक्षण मंडळ, ठा.म.पा., सेंट जॉन विद्यालय, ब्राम्हण विद्यालय,शिव समर्थ विद्यालय व इतर विद्यालय मध्ये ब्लॉक. नं. 7, ठाणे काँग्रेस यांच्या तर्फे देण्यात आले… 👍

Show More
Back to top button
error: Content is protected !!