
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चा निकाल कालच जाहीर झाला आहे. जळगाव जिल्हा मधून महायुती चे च उमेदवार निवडून आलेले दिसत आहे.
जळगाव मधून महायुती चे उमेदवार श्री सुरेश दामू भोळे(राजू मामा ) १,५१,५३६ मत घेऊन विजयी झाले आहेत.तर ग्रामीण मधून देखील महायुती चे उमेदवार विजयी झाले आहेत. श्री गुलाबरावजी रघूनाथ रावजी पाटील हे १,४३,४०८ मत घेऊन विजयी झाले आहेत. यावेळी देखील महायुती ने बाजी मारताना दिसत आहेत. विधानसभेच्या २८८ जागा बेकि महायुती चया २३५ जागा तसेच मविआ चे ५० जागा आणि इतर ०३ जागा इतर पक्षांचे.यावेळी देखील महायुती ची सता येऊ शकते.