![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
संगमनेर शहर दि,21/6/2024
आंतरराष्ट्रीय योगा दिवस
आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रत्येक हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला शिक्षकांनी योगाचे महत्त्व समजून सांगितले योगा हे एक शरीराला उत्तम
![]()
प्रकारे तंदुरुस्त राखण्यासाठी उपयोग होतो योगा हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून मानला जातो योगा करणे हे शरीराला उत्तम प्रकारे उपयोगी आहे
रिपोर्टर = रवि पटेल संगमनेर जि-अ नगर