ताज़ा ख़बरें

पाचोरा :  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अमूल्य योगदान 

पाचोरा :  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अमूल्य योगदान 

पाचोरा :  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अमूल्य योगदान 

पाचोरा :  संपूर्ण भारतात 28 जून 2026 रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिपाचोरा :  संपूर्ण भारतात 28 जून 2026 रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यासमवेत ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांनी सहभाग नोंदविला.पोलिओ आजाराचे समूळ उच्छाटन करण्यात रोटरीचे योगदान जगविख्यात आहे.त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय पाचोरा भडगाव येथे उपस्थित 5 वर्षाखालील बाळांना पल्स पोलिओ डोस पाजून उदघाटन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंके व डॉ विजय पाटील यासोबत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेयरमन डॉ जीवन पाटील,रोटरी सदस्य भरत सिनकर,संजय कोतकर,डॉ प्रशांत सांगडे,डॉ सिद्धांत तेली,पिंकी जिनोदिया,डॉ पंकज शिंदे,डॉ कुणाल पाटील,रावसाहेब पाटील,डॉ घनश्याम चौधरी,डॉ गोरख महाजन,डॉ किरण राजपूत,प्रज्ञेश खिलोशिया,नितीन तायडे, ज्ञानेश्वर पाचोळे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्स, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी रोटरी वर्ष 2025-26 यातील रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या शंभर व्या प्रकल्पाबाबत रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांचे अभिनंदन ग्रामीण रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांनी केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक सर यांनी केले.रोटरी क्लब तर्फे उपस्थित सर्वांचे आभार डॉ प्रशांत सांगडे यांनी केले.ओ लसीकरण मोहीमेमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यासमवेत ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांनी सहभाग नोंदविला.पोलिओ आजाराचे समूळ उच्छाटन करण्यात रोटरीचे योगदान जगविख्यात आहे.त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय पाचोरा भडगाव येथे उपस्थित 5 वर्षाखालील बाळांना पल्स पोलिओ डोस पाजून उदघाटन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंके व डॉ विजय पाटील यासोबत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेयरमन डॉ जीवन पाटील,रोटरी सदस्य भरत सिनकर,संजय कोतकर,डॉ प्रशांत सांगडे,डॉ सिद्धांत तेली,पिंकी जिनोदिया,डॉ पंकज शिंदे,डॉ कुणाल पाटील,रावसाहेब पाटील,डॉ घनश्याम चौधरी,डॉ गोरख महाजन,डॉ किरण राजपूत,प्रज्ञेश खिलोशिया,नितीन तायडे, ज्ञानेश्वर पाचोळे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्स, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी रोटरी वर्ष 2025-26 यातील रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या शंभर व्या प्रकल्पाबाबत रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांचे अभिनंदन ग्रामीण रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांनी केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक सर यांनी केले.रोटरी क्लब तर्फे उपस्थित सर्वांचे आभार डॉ प्रशांत सांगडे यांनी केले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!