सोमेश मुळे त्रिलोक न्युज चॅनल संवाददाता जळगाव:
जळगाव जिल्हा मध्ये लोकसंघर्ष नावाच्या पक्षाकडून जळगाव जिल्हा समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचे प्रमुख म्हणून इंजि.सोमेश किशोर मुळे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
हा पक्ष पुणे जिल्ह्यातील एरवडा येथून स्थापन झालेला आहे. पक्षप्रमुख अँड. योगेश मकणे म्हणून आहेत. तरी जळगाव जिल्हा प्रमुख सोमेश मुळे जी बोलताना म्हणाले की लवकरच जळगाव जिल्हा समिती पुर्ण पुणे स्थापन करू आणि येणाऱ्या काळात निवडणूकिसाठी तयारी सुरू करू.
सध्या समितीसाठी दोन चार लोकांची नावे जिल्हा अध्यक्ष कडून घेतली जात जसे कि. आयुष सुर्वे यांना जिल्हा सरचिटणीस, किशोर मुळे यांना सुध्दा सरचिटणीस पद देण्याचा विचार सुरू आहे.