
लातूर रिपोर्टर.सध्या राज्यामध्ये मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. व मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग मधून होत होती.
राज्यामध्ये जुलै 2019 च्या ऑगस्ट 2019 च्या काळामध्ये अतिवृष्टी यासारख्या निर्माण झालेल्या पूर परिस्थिती व बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेले आहे. यासाठी 52,562.00 लॉक इतके रक्कम विचित करण्यात आलेली आहे.
यासाठी सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 पत्रानिव्य रु.३७९ .९९ लाखनी देवीची करण्याचा प्रचार सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-२४ साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे ३७९.९९ लागत का निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी उतरण्याचा प्रचार शासनाने विचार देणे होता.
सदर या योजनेसाठी सन 2024 -24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे 379. 99 लाख ( 265 लाख 99 हजार रुपये फक्त) एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व पुरुष परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक ( राज्यस्तर कार्यक्रम ) ( २४३५०१३३) 33 अर्थसहाय्या लेखाशीर्षक अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे