जळगाव शहरातील काही ठिकाणी बियर बारच्या बाहेर रोडावर दारू पिताना दिसतात. जसे की जुन्या बस स्थानकाच्या मागच्या बाजूला काही लोक दारू पिऊन दिगाना करतात तर दाना बाजार आशा ठिकाणी दारू पिऊन गुंडगिरी करणे, स्त्रीयाना छळणे वगैरे आसे प्रकार सुरू आहेत तरी कुठेतरी कारवाई व्हावी. पोलीस प्रशासनाने यावर लक्ष घालायला हवे व त्यावर कारवाई व्हायला हवी बियर बार व रस्त्यावरील भुरडे चोरानवर आळा घालावा.













