
सोमेश मुळे त्रिलोक न्युज चॅनल संवाददाता जळगाव:
जळगाव: शाकंभरी माता नवरात्री उत्सव आज पासून सुरू झालेला आहे. जळगाव पासून आठ दहा किलोमीटर अंतरावर वर चिंचोली गावाच्या जवळ आणि विमानतळाच्या पुढे शाकंभरी माता मंदिर म्हणून आहे. तिथे आज शाकंभरी माता नवरात्री उत्सव ची घटस्थापना करण्यात येणार आहे. व १५/०१/२०२५ रोजी हवन पुजा तसेच भंडारा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. शाकंभरी माता मंदिर बुलडाणा वेअर हाउस शेजारी चिंचोली तालुका जिल्हा जळगाव.
संपर्क: अरूण सानप , भोला सानप