World Thyroid Day
26-6-24
चे निमित्त साधून रोटरी क्लब बल्लारपूर रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर व कच्छ कडवा पाटीदार समाज
तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये 42 लोकांचा सहभाग होता
रोटरी क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष रोट्रियन राहुल वरू तसेच सचिव रोट्रियन निखील गुजरकर यांनी सर्व डोनर्स तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व अधिकारी यांचे आभार मानले
2,501 Less than a minute













