जळगाव:जळगाव शहरातील शनिपेठ भागातील रस्ते बदल लोकसंघर्ष पक्ष कडून ११/०८/२५ रोजी निवेदन देण्यात आले होते. तरी पाठपुरावा व्हावा म्हणून आज रोजी लोकसंघर्ष पक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष पत्रकार. श्री. सोमेश किशोर मुळे यांनी आढावा घेतला. विभाग अभियंता.श्री. आर. डी. पाटील साहेबांनी पुढील पढरा दिवसात मध्ये रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे आढावा मध्ये सागितले.









