अन्य खबरे

जळगाव शहरातील सुभाष चौकात घाणीचे ढीग….

जळगाव शहरातील सुभाष चौकात घाणीचे ढीग....

जळगाव: सुभाष चौक एरियात सुभाष बापूच्या पुतळाचया बाजूला घाणीचे ढीग पडलेले आहेत. तरी महानगरपालिका कर्मचारी लोकाच त्याचयाकडे लक्ष नाही आहे. गावात बाजारात येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. जसे कि : घाण दुर्गधी, पावसाळ्यात ते सर्व घाण रस्तावर येत असते. आसे छोटे छोटे प्रॉब्लेम नागरिकांना येत आहे तरी महानगरपालिकेला विनंती करतो कि ते घाणीचे ढीग सुभाष चौकातून हलवणे यावे. महान पुरुषांच्या पुतळाया समोर घाणीचे ढीग पडू देऊ नये.

Show More
Back to top button
error: Content is protected !!