ताज़ा ख़बरें

महात्मा बसवेश्वर जयंती आणि कै सुधीर आष्टे यांची पुण्यतिथी साजरी

समतावादी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला येथे साजरी करण्यात आली. त्यासमवेत संस्थेचे माजी सचिव आणि माझी मुख्याध्यापक कै सुधीर आष्टे यांची पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक शिरीष खुणे,सुरेश बिराजदार, सचिव कुंदन आष्टे, प्रा अजित आष्टे उपस्थित होते.

प्रशाळेतील मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी आणि शिक्षक शिवानंद ढंगापुरे, मोनेश्वर सुतार, अजित गवसने,अनिता लाटे, प्रशांत गायकवाड, सुहास सोलनकर, हणमंत धुळशेट्टी, शिक्षकेत्तर कर्मचारी सौरभ आष्टे,सुनील वडरे, दिलीप व्हडलूरे, युवराज कुंभार हे उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!