Uncategorizedअन्य खबरे

लव जिहाद च प्रमाण वाढताना दिसत आहे.

लव जिहाद च प्रमाण वाढताना दिसत आहे.

सोमेश मुळे संवाददाता जळगाव: काही दिवसांपासून लवजिहादहे प्रकारण चालू त्या मध्ये मुस्लिम मुलं आपल्या हिंदू मुलींना अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या सोबत नकली मैत्री करतात नंतर हाळूहाळू त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात.

लग्न करतात त्यांच्या सोबत आणि त्यांना प्रेग्नेट करून मारून टाकत असतात. मागिल दिल्ली मध्ये एक घटना अशी घडली होती कि एक मुलगी रोज दिवस भर फोनावर बोलत आसे . आणि घरच्यांनी विचारले तर सांगायची कि भुताशी बोलत आहे म्हणून. मग नंतर त्याचं प्रेम झालं तो मुलगा हिंदू असल्याच सांगायचं संजू आसे नाव सांगायचं पण त्याच नाव होते सलिम 

मग पुढे तिला प्रेग्नेंट वगैरे करून त्यांने व त्याच्या मित्र मिळून मारून टाकलं . मुलींनो सावधान राहा सुरक्षित राहा आणि बळी पडू नका.

 

Show More
Back to top button
error: Content is protected !!