महाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार.?

राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार.? आमदार रोहीत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. मुंबई : विराम पवार राज्यात पुन्हा…

19 फेब्रुवारी साठी खोपोली मध्ये जय्यत तयारी!

19 फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सण.. कारण या दिवशी अखंड हिंदुस्थान चे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती…. दरवर्षी…

काँग्रेसने भाकरी फिरवली.

काँग्रेसने भाकरी फिरवली. नाना युगाचा अस्त, स्वच्छ चेहऱ्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.! मुंबई : विराम पवार मुंबई : महाराष्ट्र…

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील यांचे स्पष्टीकरण.

राजन साळवींनंतर इशान्य मुंबई चे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटीलही धनुष्यबाण हाती घेणार…..? ही अफवा आहे संजय पाटील…

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज यांची शेवटची इच्छा पूर्ण महाराज

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात पुढे .…

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर माझा नागरिक सत्कार व सावित्रीबाई फुले महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले, माजी सभापती लक्ष्मणमामा मळेकर, मा.जि.प सदस्या अरुणाताई वाघ, डॉ.प्रमोद कुलकर्णी, सांडू पाटील वाघ, परमेश्वर पाटील लोखंडे यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर माझा नागरिक सत्कार व सावित्रीबाई फुले महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा…

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टाचा निकाल.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत वांद्रे कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठे यश आले आहे.…

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे निधन

तिर्थक्षेत्र देहू : तिर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांचे 11 वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप…

वंचित बहुजन समाज सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाकडून दखल.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेची कोर्टाकडून दखल. महाराष्ट्र विधानसभेच्या वाढीव मतदानावर निवडणूक आयोगाला कोर्टाची नोटीस. दोन आठवड्यात…

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी अंबानी गृपचा मोठा प्रकल्प आणणार.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी अंबानी गृपचा मोठा पर्यावरण पूरक डिफेन्स प्रकल्प कोकणात आणणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई प्रतिनिधी मुंबई…

Back to top button
error: Content is protected !!