
निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य अशी देणगी म्हणजे शेवगा.
एका बाजूला कॅलशियमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.
तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्यांचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.
दुधाची गुणवत्ता ढास, अश्या नाना गोष्टी करता येतील.
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी.
लैंगिक जीवनातील समस्यांवर अत्यंत उपयुक्त आहे.
▪
▪पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.
शेवगा पचनास चागला आणि हलका असल्याने रोज सेवन करून आपले जीवन निरोगी बनवा स्वस्थ रहा मस्त रहा.