करमाळा तालुक्यातील कुंभेज या गावातील दिगंबर राव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज या ठिकाणी७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी

दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज  तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. ध्वजा वंदनाचा मान शाळेचे अध्यक्ष तसेच छावा संघटनेचे करमाळा तालुक्याचे अध्यक्ष धनराज भोसले यांना मान देण्यात आला तसेच गावातील इतर मान्यवर आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच शाळेतील मुलांचे भाषणे आणि शाळेतील विविध कार्यक्रम अतिशय सुंदर अशा पद्धतीने पार पडले आणि लहान मुलांचा खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला

Back to top button
error: Content is protected !!